HSC SSC Coaching Classes
महाराष्ट्र स्टेट बोर्ड HSC 12वी कॉम्पुटर सायन्स , इलेक्ट्रोनिक्स व फिशरी
Notes Of Our Classमहाराष्ट्र स्टेट बोर्ड च्या HSC 12वी कॉम्पुटर सायन्स , इलेक्ट्रोनिक्स तसेच फिशरी ह्या अभ्यासक्रमा करिता आमच्या क्लासेस मध्ये शिकविल्या जाणारे नोट्स e-Book व प्रिंटेड नोट्स उपलब्ध आहेत. e-Book ह्या तुम्ही आमच्या वेबसाई ट वरून डाऊनलोड करू शकता. तुमचे ऑनलाइन पेमेंट झाल्यावर तुम्हास डाऊनलोड लिंक मिळेल. प्रिंटेड नोट्स करिता तुमचे ऑनलाइन पेमेंट झाल्यावर तुम्हास कोरियर नोट्स पाठविण्यात येतील. जर तुमच्या पिनकोड सर्व्हिस एरियात नसेल तर स्पीड पोस्ट किंवा साधारण पोस्ट द्वारे पाठविण्यात येतील. प्रिंटेड नोट्सच्या किमतीत कोरियर शुल्क समाविष्ट आहे. त्यासाठी वेगळे शुल्क आकारण्यात येणार नाही . नोट - प्रिंटेड नोट्स ह्या प्रेस मध्ये छापील नसून त्या आमच्या कार्यालया द्वारे HP LasetJet प्रिंटर (B/W)वर A4 साईजच्या कागदावर प्रिंट केल्या जातात. तसेच Cover Page (Front & Back) हे Photo Paper वर प्रिंट केलेले असते. सर्व नोट्स ह्या व्यवस्थित Binding केलेल्या असतात. |
Quick Links -For STD XII
|